Skip to product information
1 of 1

अमृत धारा (Amrutdhara 15 ml)

अमृत धारा (Amrutdhara 15 ml)

Regular price Rs. 99.00
Regular price Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

Amrutdhara (15ml)

Amrutdhara is a fast-acting Ayurvedic blend that provides relief in cases of cold, headache, or stomach discomfort. Just 2 drops in a cup of warm water offers quick internal relief. For children or those with a cold, gently apply 2 drops on the forehead or throat. A simple, effective remedy made under the expert supervision of Dr. Smita Bora.

Key Benefits:

  • Effective for cold, headache, and stomach ache

  • Provides relief when taken internally or applied externally

  • Easy and quick to use at home

  • Suitable for adults and children

  • 100% Ayurvedic and chemical-free

Purity you can feel. Care you can trust.


अमृत धारा (१५ मि.ली.)

सर्दी, डोकेदुखी किंवा पोटदुखी अशा तक्रारींवर अमृतधारा हे एक सोपं आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध आहे. दोन थेंब अमृतधारा एका कप गरम पाण्यात टाकून प्यायल्यास आराम मिळतो. लहान मुलांनी किंवा ज्यांना सर्दी आहे त्यांनी दोन-दोन थेंब कपाळावर किंवा गळ्यावर लावावेत. डॉ. स्मिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले हे औषध रसायनमुक्त व सुरक्षित आहे.

मुख्य उपयोग:

  • सर्दी, डोकेदुखी व पोटदुखीवर तत्काळ आराम

  • आंतरवापर व बाह्य वापरासाठी योग्य

  • लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित

  • सहज वापरता येणारे घरगुती औषध

  • १००% आयुर्वेदिक, रसायनमुक्त आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तयार

View full details