अर्हम आयुर्वेद दंतधावन पावडर (Arham Dantdhavan 50gm)
अर्हम आयुर्वेद दंतधावन पावडर (Arham Dantdhavan 50gm)
Couldn't load pickup availability
Arham Dantdhavan Powder (50gm)
Arham Dantdhavan is a traditional Ayurvedic tooth powder crafted with powerful herbs to support complete oral hygiene. Supervised by Dr. Smita Bora and free from chemicals or foaming agents, this herbal formula helps keep your teeth strong, gums healthy, and breath fresh. With regular use, it naturally whitens teeth and protects against decay and gum problems.
Key Benefits:
-
Strengthens teeth and keeps them clean
-
Reduces gum swelling and strengthens them
-
Freshens breath and removes bad odor
-
Helps reduce plaque, yellowing, and bacteria
-
Use daily, morning and night for best results
Purity you can feel. Care you can trust.
अर्हम आयुर्वेद दंतधावन पावडर (५० ग्रॅम)
दंतधावन म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींनी बनवलेली हर्बल मंजन पावडर, जी दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. डॉ. स्मिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार आणि कोणत्याही रसायनांशिवाय असलेली ही पावडर दात मजबूत ठेवते, हिरड्यांना बळकटी देते आणि श्वास ताजातवाना करते.
मुख्य उपयोग:
-
दात मजबूत व स्वच्छ ठेवते
-
हिरड्यांची सूज कमी करते व बळकटी देते
-
मुखदुर्गंध दूर करते व श्वास ताजातवाना करते
-
दातांवरील पिवळेपणा व कीटक कमी करण्यास मदत करते
-
दररोज सकाळी व रात्री वापरून दातांचे आरोग्य राखा
Share
