Skip to product information
1 of 2

Awla Churn 250gm | अर्हम आवळा चूर्ण

Awla Churn 250gm | अर्हम आवळा चूर्ण

Regular price Rs. 170.00
Regular price Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

Arham Ayurved Amla Churn (250gm)

Amla is considered one of the best rejuvenating and anti-aging remedies in Ayurveda. Rich in natural Vitamin C, Arham Amla Churn, prepared under the expert supervision of Dr. Smita Bora, supports the health of eyes, hair, skin, and overall body strength. Regular intake helps slow down the aging process and promotes vitality from within.

Key Benefits:

  • Slows down aging and rejuvenates body tissues

  • Strengthens eyes, hair, and skin

  • Enhances immunity and digestive health

  • Rich natural source of Vitamin C

  • 100% Ayurvedic and doctor-supervised

How to Use:
Take 1 spoon in the morning and evening daily with warm water or as directed.

Purity you can feel. Care you can trust.


अर्हम आवळा चूर्ण (२५० ग्रॅम)

आयुर्वेदामध्ये आवळा हे एक अत्यंत श्रेष्ठ रसायन औषध मानले जाते. रसायन म्हणजे शरीराची झीज कमी करणारे व वय वाढण्याची प्रक्रिया मंद करणारे औषध. डॉ. स्मिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले अर्हम आवळा चूर्ण डोळे, केस, त्वचा आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

मुख्य उपयोग:

  • वय वाढण्याची प्रक्रिया मंद करतो व शरीर ताजं ठेवतो

  • डोळ्यांचे आरोग्य, केस व त्वचा सुधारतो

  • प्रतिकारशक्ती वाढवतो व पचन क्रिया सुधारतो

  • नैसर्गिक व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत

  • १००% आयुर्वेदिक व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तयार

सेवन पद्धत:
दररोज सकाळी व संध्याकाळी एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्यावा.

View full details