अर्हम केश्य वटी (Arham Keshy vati 120 tablet )
अर्हम केश्य वटी (Arham Keshy vati 120 tablet )
Couldn't load pickup availability
Arham Keshy Vati (120 Tablets)
Arham Keshy Vati is a powerful Ayurvedic tablet blend formulated to address all major hair and scalp issues. Enriched with Guduchi, Amla, Maka, Jyeshthamadh, Triphala, and Suvarna Makshik, this blood-purifying and heat-reducing remedy supports hair growth, prevents premature greying, and improves skin health. Crafted under Dr. Smita Bora’s supervision, it is safe for long-term use.
Key Benefits:
-
Helps control dandruff, hair fall, and premature greying
-
Purifies blood and reduces excess heat (pitta)
-
Useful for skin problems like pimples, itching, and rashes
-
Strengthens hair roots and promotes healthy hair
-
100% Ayurvedic and doctor-supervised
Dosage:
Take 2 tablets twice a day for at least 3 months.
Purity you can feel. Care you can trust.
अर्हम केश्य वटी (१२० गोळ्या)
अर्हम केश्य वटी या गोळ्या केसांच्या सर्व तक्रारींवर उपयोगी ठरणाऱ्या आहेत. गुडूची, आवळा, माका, जेष्ठमध, त्रिफळा आणि सुवर्णमाक्षिक यांसारख्या औषधींनी बनवलेली ही वटी रक्तशुद्धी करून पित्त आणि शरीरातील उष्णता कमी करते. केस गळती, कोंडा, लवकर केस पांढरे होणे, त्वचेचे विकार, फोड-पुरळ आणि खाज यासाठी ही वटी अत्यंत उपयुक्त आहे.
मुख्य उपयोग:
-
केस गळती, कोंडा आणि लवकर पांढरे होणे यावर उपयुक्त
-
रक्तशुद्धी करून त्वचेचे विकार कमी करते
-
पित्त व उष्णता संतुलित करते
-
केसांच्या मुळांना बळकटी देऊन वाढीस मदत करते
-
१००% आयुर्वेदिक आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार
सेवन पद्धत:
दिवसातून दोन वेळा दोन गोळ्या, किमान तीन महिने घ्याव्यात.
Share
