Skip to product information
1 of 1

अर्हम फेस पॅक (Arham Face pack 50gm)

अर्हम फेस पॅक (Arham Face pack 50gm)

Regular price Rs. 180.00
Regular price Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

Arham Face Pack (50gm)

Made with a blend of pure herbs like Chandan, Vala, Anantmool, Manjistha, Sangejire, Multani Mitti, and Orange Peel, this face pack is especially beneficial for oily and acne-prone skin. Carefully prepared under Dr. Smita Bora's supervision, it helps absorb excess oil, reduces pimples and pigmentation, and gives a cooling, natural glow. Mix with lemon juice and water for best results.

Key Benefits:

  • Absorbs excess oil from the skin

  • Reduces pimples, marks, and dullness

  • Cools and refreshes the skin naturally

  • Tightens skin and enhances clarity

  • Ideal for weekly use (2 times a week)

Purity you can feel. Care you can trust.


अर्हम फेस पॅक (५० ग्रॅम)

चंदन, वाळा, अनंतमूळ, मंजिष्ठा, संगजिरे, मुलतानी माती आणि संत्रा साल यांसारख्या शुद्ध औषधींनी तयार केलेला अर्हम फेस पॅक तेलकट त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. डॉ. स्मिता बोरा यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेला हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल शोषतो, डाग व मुरुम कमी करतो आणि त्वचेला नैसर्गिक शीतलता व तेज देतो.

मुख्य उपयोग:

  • त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करतो

  • डाग, मुरुम व काळसरपणा कमी करतो

  • त्वचेला शीतलता व नैसर्गिक चमक देतो

  • लिंबू रस व पाण्याबरोबर पेस्ट करून लावल्यास त्वचा घट्ट होते व ताजेतवाने वाटते

  • अर्धा चमचा फेस पॅक, थोडं लिंबू रस आणि पाण्याची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा लावावी

View full details