Skip to product information
1 of 1

अर्हम हेयर ऑइल (Arham Hair oil) 100ml

अर्हम हेयर ऑइल (Arham Hair oil) 100ml

Regular price Rs. 440.00
Regular price Sale price Rs. 440.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Quantity

Arham Hair Oil (100ml)

Arham Hair Oil is a nourishing Ayurvedic blend prepared with potent herbs like Amla, Aloe Vera, Bavchi, Methi, Nagarmotha, and Jatamansi. Carefully crafted under Dr. Smita Bora's supervision, this chemical-free oil promotes overall hair health. It strengthens roots, reduces hair fall, encourages natural growth, and provides calming relief from stress. Experience the gentle care of Ayurveda with every application.

Key Benefits:

  • Amla & Aloe Vera strengthen roots and enhance shine

  • Bavchi & Methi reduce hair fall and support natural hair growth

  • Nagarmotha & Jatamansi cool the scalp, reduce stress, and promote thick hair

  • Suitable for daily or 2–3 times weekly use

  • 100% Ayurvedic, natural, and doctor-supervised

Purity you can feel. Care you can trust.


अर्हम हेअर ऑइल (१०० मि.ली.)

अर्हम केसांचे तेल हे आवळा, कोरफड, बावची, मेथी, नागरमोथा आणि जटामांसी यांसारख्या औषधी वनस्पतींपासून तयार केलेले एक पारंपरिक आयुर्वेदिक तेल आहे. डॉ. स्मिता बोरा यांच्या देखरेखीखाली बनवलेले हे रसायनमुक्त तेल केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर उपयुक्त आहे. हे तेल केसांच्या मुळांना बळकटी देते, केस गळती थांबवते, नैसर्गिक वाढ घडवते आणि डोक्यावरील ताण कमी करते.

मुख्य उपयोग:

  • आवळा आणि कोरफड – केसांची मुळे मजबूत करून चमक वाढवतात

  • बावची आणि मेथी – केस गळती कमी करून नवीन केस वाढण्यास मदत करतात

  • नागरमोथा आणि जटामांसी – डोकं शांत ठेवतात, तणाव कमी करतात आणि केस दाट होण्यासाठी मदत करतात

  • दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलक्या हातांनी लावावे

  • शंभर टक्के शुद्ध, नैसर्गिक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार

View full details