अर्हम हेयर वॉश (Arham Hair wash) 100 gm
अर्हम हेयर वॉश (Arham Hair wash) 100 gm
Couldn't load pickup availability
Arham Hair Wash (100gm)
Arham Hair Wash Powder is a 100% natural, chemical-free blend enriched with potent herbs like Shikakai, Reetha, Amla, Nagarmotha, and Bavchi. These Ayurvedic ingredients cleanse the scalp and hair roots thoroughly without any soda or foam-producing chemicals. Though it doesn't lather like shampoo, it effectively removes dirt, oil, and dandruff, keeping your hair healthy and strong.
Key Benefits:
-
Cleanses scalp and hair without harmful chemicals
-
Antibacterial herbs help control dandruff and scalp infections
-
Promotes strong, shiny, and healthy hair
-
Safe for daily use for all age groups
-
100% natural, no soda or foaming agents
How to Use:
Mix 2–3 spoons of powder with water to form a paste and massage into the scalp before rinsing.
Or boil 2 spoons in 1 glass of water, strain, and wash hair with the liquid.
Purity you can feel. Care you can trust.
अर्हम हेयर वॉश (१०० ग्रॅम)
शिकेकाई, रिठा, आवळा, नागरमोथा, बावची यांसारख्या जंतुनाशक आयुर्वेदिक औषधांनी समृद्ध, अर्हम हेयर वॉश पावडर ही पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त आहे. यामध्ये सोडा किंवा फेस करणारे कोणतेही घटक नाहीत, त्यामुळे शंभर टक्के सुरक्षित आहे. हे पावडर केसांची मुळे आणि टाळू स्वच्छ करून केस मजबूत व निरोगी ठेवते.
मुख्य उपयोग:
-
रसायनांशिवाय टाळू व केस स्वच्छ करते
-
कोंडा व इन्फेक्शनवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधींचा समावेश
-
केस मजबूत, मऊ व चमकदार बनवतो
-
सर्व वयोगटासाठी रोज वापरण्यास सुरक्षित
-
१००% नैसर्गिक, सोडा किंवा फेस नसलेले
वापरण्याची पद्धत:
केसांच्या लांबीनुसार २–३ चमचे पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करावी व केसांना चोळून धुवावे.
किंवा २ चमचे पावडर एका ग्लास पाण्यात उकळून गाळावे आणि त्या पाण्याने केस धुवावेत.
Share
