Shatavari Kalp 250 gm | शतावरी कल्प
Shatavari Kalp 250 gm | शतावरी कल्प
Couldn't load pickup availability
Shatavari Kalp (250gm)
Shatavari Kalp is a nourishing Ayurvedic formulation specially designed to support women’s hormonal balance and overall wellness. Made under the expert care of Dr. Smita Bora, this natural health supplement is enriched with pure Shatavari and other cooling herbs. It helps strengthen the uterus, enhances vitality, and is highly beneficial for lactating mothers. Add it to your daily diet for natural strength and inner harmony.
Key Benefits:
-
Shatavari supports hormonal balance and uterine health
-
Helps increase breast milk in lactating mothers
-
Reduces internal heat and provides a cooling effect
-
Boosts energy and overall well-being
-
Mix 1 spoon in warm milk, twice daily
Purity you can feel. Care you can trust.
शतावरी कल्प (२५० ग्रॅम)
शतावरी कल्प हा एक खास आयुर्वेदिक पोषक पदार्थ आहे, जो स्त्रियांच्या हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त आहे. डॉ. स्मिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा कल्प शुद्ध शतावरी व थंडावा देणाऱ्या औषधींनी समृद्ध आहे. गर्भाशय मजबूत करतो, स्तनपान करणाऱ्या मातांना दूध वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि शरीराला ताजेपणा व शांती प्रदान करतो.
मुख्य उपयोग:
-
शतावरी – गर्भाशयाचे आरोग्य सुधारते व हार्मोन्स संतुलित करते
-
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी दूध वाढवण्यासाठी उपयुक्त
-
शरीरातील उष्णता कमी करून शीतलता देते
-
शक्ती, स्फूर्ती व ताजेतवानेपणा वाढवते
-
रोज एक चमचा दोन वेळा कोमट दुधात मिसळून घ्यावा
Share
