शुद्ध नैसर्गिक मध (Natural Honey) 250 gm
शुद्ध नैसर्गिक मध (Natural Honey) 250 gm
Couldn't load pickup availability
Natural Honey (250gm)
Arham Natural Honey is nature’s sweet nectar, packed with health and beauty benefits. Collected in its purest form and free from any chemicals or additives, it helps boost immunity, aids digestion, and enhances skin radiance. Whether taken with warm water or milk, it supports natural detox and keeps your body light and refreshed. Make this pure honey a part of your daily wellness.
Key Benefits:
-
Boosts immunity and helps prevent cold & cough
-
Improves digestion and supports lightness in the body
-
Softens and brightens the skin when applied externally
-
Helps detox the body when taken with warm water or milk
-
100% pure, natural, and chemical-free
Purity you can feel. Care you can trust.
शुद्ध नैसर्गिक मध (२५० ग्रॅम)
शुद्ध नैसर्गिक मध म्हणजे निसर्गाचं अमृत, जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त आहे. कोणतेही रसायन न वापरता तयार केलेला हा मध रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचन सुधारतो आणि त्वचेला मृदू व तेजस्वी बनवतो. दूध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते व शरीर हलकं वाटतं.
मुख्य उपयोग:
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो व सर्दी-खोकला दूर ठेवतो
-
पचन सुधारतो व शरीरात हलकंपणा निर्माण करतो
-
त्वचेला लावल्यास मृदूता व चमक वाढवतो
-
दूध किंवा गरम पाण्यासोबत घेतल्यास शरीर शुद्ध होण्यास मदत करतो
-
१००% शुद्ध, नैसर्गिक आणि रसायनमुक्त
Share
